Jio चा 177 रुपयांचा प्लान, इतक्या दिवसांची मिळते वैधता

12 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण जिओचा एक स्वस्तातला रिचार्ज पाहणार आहोत.

जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान 177 रुपयांचा आहे. हा एक व्हॉईस ओन्ली प्लान आहे. यात तुम्हाला इंटरनेटची मजा घेता येत नाही.

जिओच्या 177 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला सोशल मीडिया चालवण्यासाठी इंटरनेट वापरण्यासाठी कोणताही डेटा मिळत नाही.

 या प्लानमध्ये लोकांशी बोलण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यत्यया शिवाय बोलू शकता.

याशिवाय Jio च्या रुपये 177 च्या प्लानमध्ये मॅसेज पाठवण्यासाठी 300 SMS मिळतात. याची माहिती जिओ ऑफीशियल वेबसाईटवर दिली आहे.

जर तुम्ही जिओच्या या रिचार्जने इंटरनेट चालवणे वा कोणा ऐप्सचा वापर करण्याची आशा ठेवत असाल तर असे शक्य नाही. हा प्लान केवळ कॉलिंग आणि SMS साठी आहे.

 जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर तुम्हाला हा व्हॉईस ओन्ली प्लानच्या नावाने पाहायला मिळेल.येथे तुम्ही सहजपणे या प्लानला रिचार्ज देखील करु शकता.

 जिओच्या या 177 रुपयाच्या रिचार्ज प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या काळात तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा उठवू शकता.