AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर! आता इंटरनेटचा महागडा रिचार्ज नको, जिओने आणले स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत फक्त 147 रुपयांपासून

घरात वायफाय असल्यामुळे मोबाईल डेटाची गरज नसलेले, ज्येष्ठ नागरिक किंवा केवळ कॉलिंगसाठी सिम वापरणारे ग्राहकांसाठी जिओचा हा प्लॅन एकदम बेस्ट आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 4:53 PM
Share
मोबाईलमध्ये इंटरनेट वापरत नाही, पण केवळ काँलिंगसाठी दर महिन्याला महगडा रिचार्ज करावा लागतोय? मग जिओने आणलेले  व्हॉईस ओन्ली प्लॅन तुमच्या कामाचे ठरू शकतात. घरात वायफाय असल्यामुळे मोबाईल डेटाची गरज नसलेले, ज्येष्ठ नागरिक किंवा केवळ कॉलिंगसाठी सिम वापरणारे ग्राहक अशा प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.

1 / 5
जिओच्या कमी किमतीच्या प्लॅनची सुरूवात 147 रूपयांपासून होते. या रिचार्जमध्ये 22 दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 300 MMS मिळतात. 196 रूपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता आणि हेच कॉलिंग व MMS मिळतात.

2 / 5
ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याची कटकट नको आहे.त्यांच्यासाठी जिओने दीर्घ वैधतेचे दोन पर्यायही ठेवले आहेत. 448 रूपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 1000 MMS मिळतात. याशिवाय जिओ टिव्ही आणि जिओ एआय क्लाउडची सुविधाही दिली जाते

3 / 5
तर 1,748 रूपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल 336 दिवसांची वैधताही मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग  आणि 3,600 MMSचा समावेश आहे. या प्लॅनसोबतही जिओ टीव्ही, जिओ AI क्लाउडचे फायदे दिले जातात. त्यामुळे जवळपास वर्षभर  सिम सुरू ठेवायचं असेल, तर हा पर्याय योग्य आहे.

4 / 5
या व्हॉईस ओन्ली प्लॅनमध्ये मोबाईल इंटरनेट डेटा मिळत नाही. त्यामुळे कधी इंटरनेटची गरज पडली,तर ग्राहकांना स्वतंत्र डेटा व्हाऊचर घ्यावा  लागेल. हे प्लॅन जिओच्या MYJIO अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या व्हॉईस ओन्ली प्लॅनमध्ये मोबाईल इंटरनेट डेटा मिळत नाही. त्यामुळे कधी इंटरनेटची गरज पडली,तर ग्राहकांना स्वतंत्र डेटा व्हाऊचर घ्यावा लागेल. हे प्लॅन जिओच्या MYJIO अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे.

5 / 5
Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक