08 फेब्रुवारी 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे साडीमधील वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
या साडीमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या साडीची चर्चा होत आहे.
अभिनयासोबत भाग्यश्री मोटे तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने देखील चर्चेत असते.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.