21 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
'कच्चा बदाम' गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अंजली अरोरा ही पुन्हा चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या साडीमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
अंजली अरोराचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर अंजली अरोराचे लाखो चाहते आहेत.