AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषद निवडणूक

जिल्हा परिषद निवडणूक

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read More
मोठी बातमी… शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटलं… केसाने गळा कापल्याचा आरोप, निवडणुकीवर बहिष्कार; संभाजी नगरात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी… शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटलं… केसाने गळा कापल्याचा आरोप, निवडणुकीवर बहिष्कार; संभाजी नगरात नेमकं काय घडलं?

Shivsena vs BJP : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली.

Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी…

Zilla Parishad Election Result : अजितदादांच्या शेवटच्या सभा होत्या त्या चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काय?; चारही ठिकाणी…

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बारामती तालुक्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले.

मोठी बातमी! ZP निवडणुकींचा निकाल लागताच CM फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, घडामोडींना वेग

मोठी बातमी! ZP निवडणुकींचा निकाल लागताच CM फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, घडामोडींना वेग

CM Fadnavis : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

ZP Elections Results: खासदार, आमदार, माजी आमदारांच्या नातेवाईकाचं काय झालं? पहा एका क्लिकवर

ZP Elections Results: खासदार, आमदार, माजी आमदारांच्या नातेवाईकाचं काय झालं? पहा एका क्लिकवर

ZP Result : यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार, आमदार, माजी आमदार यांचे नातेवाईक मैदानात उतरले होते. यात कुणाचा विजय आणि कुणाचा पराभव झाला ते जाणून घेऊयात.

अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पुण्यात मोठा धक्का बसला होता, भाजपचा विजय झाला, मात्र त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं जोरदार कमबॅक केलं आहे.

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

खेड पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने दमदार कामगिरी केल आहे.

जाऊ बाई जोरात… धाकलीनं केला थोरलीचा पराभव; अवघ्या दोन मतांनी… लातूर आलंय पुन्हा चर्चेत

जाऊ बाई जोरात… धाकलीनं केला थोरलीचा पराभव; अवघ्या दोन मतांनी… लातूर आलंय पुन्हा चर्चेत

Latur ZP Results 2026 : आज जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. लातूरमधील एका निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा

नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुका तसेच महापालिका निवडणुकीतही राज्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकातही भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे, या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?

अजित पवार यांनी त्यांची शेवटची सभा खेड तालुक्यात घेतली होती. या सभेत त्यांनी एका उमेदवाराची थेट घोषणा केली होती. त्या उमेदवाराचा विजय झाला की पराभव असे विचारले जात आहे.

All Party Wise ZP Election Results 2026 : तुमच्या जिल्ह्याचा निकाल पहा काय लागला? कोणत्या पक्षाला किती जागा?

All Party Wise ZP Election Results 2026 : तुमच्या जिल्ह्याचा निकाल पहा काय लागला? कोणत्या पक्षाला किती जागा?

ZP Election Final Result : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या ते सविस्तर जाणून घेऊयात.

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी

Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2026 Updates : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने ५५ पैकी ३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. खेड, आंबेगाव आणि इंदापूरमधील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी आणि पक्षनिहाय बलाबल येथे पाहा.

लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?