1 नोव्हेंबर 2026
Created By: Sunil Late
मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने अतिशय सुंदर लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर तिने पाच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मधुराणीने सुंदर साडी परिधान केली आहे.
गुलाबी रंगाची बनारसी साडी, आकर्षक ब्लाऊज, त्यासोबत तितकीच खास ज्वेलरी परिधान केली आहे.
'Love this colour of Love' असे कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
मधुराणी गोखलेने अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या सावित्रीबाई जोतिराव फुले या ऐतिहासिक मालिकेत झळकली होती.