AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा झाला की नाही? एका मिनिटात तपासा

PM Kisan 22th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी थोड्याच वेळात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा करतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी या योजनेविषयी पहिला निर्णय घेतला होता. हप्ता जमा झाला की नाही ते असे तपासा.

| Updated on: Mar 13, 2026 | 4:35 PM
Share
जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर घाबरून जावू नका. काही गोष्टींची पूर्तता न केल्याने हा हप्ता आज तुम्हाला मिळाला नसेल. ईकेवायसीसह एग्रीस्टॅकसारखी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पेलिंगमध्ये चूक झाली असेल तर हा हप्ता थांबवण्यात आला नसेल.

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान योजनेतंर्गत  22 वा हप्ता थोड्याच वेळात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. योजनेची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम  9.3 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी  6000 रुपये जमा करण्यात येतात.

2 / 6
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा  22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांना दोन हजारांचा हप्ता मिळेल. तुम्हाला या योजनेचा फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.

3 / 6
pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जा. याठिकाणी तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका. आता "Get Data" वर क्लिक करा. लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक करा.

4 / 6
ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.

5 / 6
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. तिथे त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. तिथे त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

6 / 6
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम