AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan: ‘तुम एक करोगे, हम 100 करेंगे’; अमिताभ बच्चन यांचा कोणाला इशारा?

अमिताभ बच्चन यांच्या 'तुम एक करोगे, हम 100 करेंगे' या सूचक पोस्टची चर्चा रंगली आहे. नेमका कोणाला इशारा दिला? जाणून घ्या त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमका आहे तरी काय?

| Updated on: Oct 31, 2026 | 11:29 AM
Share
मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. नुकत्याच केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपरोधिक शब्दांत व्यक्त केलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून चाहत्यांशी संवाद साधताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिलं की, काही दिवसांपूर्वीचं एक पाकीट उघडल्यानंतर त्यातील मजकूर चाहत्यांसोबत शेअर करत आहोत. चाहते आपल्या जवळ असतात, तेव्हा मनाला आनंद मिळतो. मात्र, गेल्या रविवारी चाहत्यांची गर्दी पांगली आणि त्यांच्यात काहीसं अंतर निर्माण झालं. असं असलं तरी चाहत्यांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा आणि आदर यामध्ये कधीही कमतरता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

2 / 5
मेगास्टार अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. काही जण लहान, तर काही मोठे आहेत. काहींना झोपायला अधिक आवडते. मात्र, या विधानाचा कशा प्रकारे हेडलाईन केली जाईल, याचीही त्यांनी मिश्किलपणे जाणीव करून दिली. तसेच, आमच्याबद्दल लिहिणे बंद केले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे स्वतःचे न्यूजपेपर आता आमच्याकडे आहेत. तुम्ही एक पाऊल उचलाल, तर आम्ही शंभर पावले पुढे जाऊ, अशा शब्दांत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

3 / 5
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या अखेरीस, 'तुमचे हत्ती-घोडे घेऊन या, आम्हीही आमची तयारी करून येऊ. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की!' अशा शब्दांत सूचक भाष्य करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या अखेरीस, 'तुमचे हत्ती-घोडे घेऊन या, आम्हीही आमची तयारी करून येऊ. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की!' अशा शब्दांत सूचक भाष्य करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

4 / 5
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा अर्थ नेमका काय, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. कोणीतरी त्यांना त्यांच्याबद्दल न लिहिण्याची धमकी देत असल्याचा अंदाज आहे. मात्र, अशा धमक्यांना न घाबरता आपला ब्लॉग हाच स्वतःचा न्यूजपेपर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू