AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Purva Palande

Purva Palande

Author - TV9 Marathi

purva.palande@tv9.com

पुर्वा पालांडे हिने मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या सिद्धार्थ कॉलेज मधून बॅचलर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. ती गेल्या चार वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. या आधी ती जय महाराष्ट्र, Timesnow मराठी, साममध्ये कार्यरत होती. सध्या ती ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये सोशल मीडिया हँडलिंगसोबतच विविध ट्रेंडिंग विषयांच्या बातम्याही करते.

Read More
Follow On:
Gautami Patil: गौतमी पाटीलने शेअर केले माधुरी दीक्षितसोबतचे फोटो; म्हणाली, “काही भेटी फक्त…”

Gautami Patil: गौतमी पाटीलने शेअर केले माधुरी दीक्षितसोबतचे फोटो; म्हणाली, “काही भेटी फक्त…”

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गौतमी पाटील आणि माधुरी दीक्षित यांची खास भेट झाली. या भेटीचे सुंदर फोटो गौतमीने सोशल मीडियावर शेअर केले असून, हे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

‘मुघल हरम’च्या रहस्यमय विहिरींचं गूढ काय? महिलांसोबत असं काही घडायचं की… रहस्यमय विहिरींची भयानक कहाणी

‘मुघल हरम’च्या रहस्यमय विहिरींचं गूढ काय? महिलांसोबत असं काही घडायचं की… रहस्यमय विहिरींची भयानक कहाणी

मुघल हरममधील रहस्यमय विहिरींचे गूढ आणि भयावह ऐतिहासिक कथा | The mystery and horrifying historical tales of the mysterious wells of the Mughal Harem

प्रत्येक वेळी मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू नसते! ओळखा ‘हे’ संकेत

प्रत्येक वेळी मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू नसते! ओळखा ‘हे’ संकेत

गोड बोलणाऱ्या स्वार्थी लोकांची ओळख पटवणारे महत्त्वाचे संकेत जाणून घ्या | Identify the important signs of selfish people who use sweet words to manipulate you

Diwali: दिवाळीच्या लाइटिंगसाठी भन्नाट जुगाड! कमी वीजेत घर होईल लख्ख, आणा ‘हे’ स्मार्ट गॅझेट

Diwali: दिवाळीच्या लाइटिंगसाठी भन्नाट जुगाड! कमी वीजेत घर होईल लख्ख, आणा ‘हे’ स्मार्ट गॅझेट

दिवाळीत घर सजवताना वीजबिल वाढण्याची चिंता सतावतेय? मग वापरा एक भन्नाट स्मार्ट गॅझेट! कमी विजेत घर उजळवण्याचा हा स्मार्ट जुगाड नेमका काय आहे? जाणून घ्या...

Amitabh Bachchan: ‘तुम एक करोगे, हम 100 करेंगे’; अमिताभ बच्चन यांचा कोणाला इशारा?

Amitabh Bachchan: ‘तुम एक करोगे, हम 100 करेंगे’; अमिताभ बच्चन यांचा कोणाला इशारा?

अमिताभ बच्चन यांच्या 'तुम एक करोगे, हम 100 करेंगे' या सूचक पोस्टची चर्चा रंगली आहे. नेमका कोणाला इशारा दिला? जाणून घ्या त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमका आहे तरी काय?

पडद्यावर मायाळू सासूची भूमिका गाजवली, पण खऱ्या आयुष्यात लग्नापासून दूर राहिली ‘ही’ मराठी अभिनेत्री

पडद्यावर मायाळू सासूची भूमिका गाजवली, पण खऱ्या आयुष्यात लग्नापासून दूर राहिली ‘ही’ मराठी अभिनेत्री

पडद्यावर प्रेमळ सासूची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली ही मराठी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र आजही अविवाहित आहे. वयाची 53 वर्षे पूर्ण होऊनही तिने लग्न का केले नाही? विशेष म्हणजे, लहानपणी तिलाही लग्न करण्याची इच्छा होती. मग कोण आहे ही लोकप्रिय अभिनेत्री? जाणून घ्या तिच्या वैयक्तिक आयुष्याचा रंजक किस्सा!

Chankya Niti: चाणक्य नीतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे 6 मार्ग

Chankya Niti: चाणक्य नीतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे 6 मार्ग

चाणक्य नीतीनुसार व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे सहा सोपे मार्ग | Six simple ways to identify a persons true nature according to Chanakya Niti

मुघल काळातील राण्यांच्या सौंदर्याचं रहस्य! त्वचेची काळजी कशी घ्यायच्या?

मुघल काळातील राण्यांच्या सौंदर्याचं रहस्य! त्वचेची काळजी कशी घ्यायच्या?

मुघल राण्यांच्या नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांचे आणि त्वचेच्या निगेचे खास रहस्य जाणून घ्या | Discover the beauty secrets and natural skincare rituals of Mughal queens

Silver Price: चांदी स्वस्त होताच खरेदीची घाई करू नका! एक्सपर्ट्सनी दिला इशारा

Silver Price: चांदी स्वस्त होताच खरेदीची घाई करू नका! एक्सपर्ट्सनी दिला इशारा

चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला काय? गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

Sai Tamhankar :  मराठी इंडस्ट्रीतली ‘बॅडी’..; सई ताम्हणकरचा बॉस लेडी लूक चर्चेत

Sai Tamhankar : मराठी इंडस्ट्रीतली ‘बॅडी’..; सई ताम्हणकरचा बॉस लेडी लूक चर्चेत

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आली आहे. निळा फॉर्मल शर्ट, काळा पेन्सिल स्कर्ट आणि टाय असा तिचा हटके अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Janhvi Kapoor: ‘पेद्दी’मधल्या त्या सीननंतर जान्हवी कपूरला वाटतेय लाज; म्हणाली, ‘पुन्हा अशी चूक…’

Janhvi Kapoor: ‘पेद्दी’मधल्या त्या सीननंतर जान्हवी कपूरला वाटतेय लाज; म्हणाली, ‘पुन्हा अशी चूक…’

'पेद्दी' चित्रपटातील एका सीनमुळे जान्हवी कपूर चर्चेत आली आहे. या सीनवरून सोशल मीडियावर झालेली टीका आणि त्यानंतर अभिनेत्रीने व्यक्त केलेली खंत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेमका काय आहे हा संपूर्ण वाद? जाणून घ्या...

Chanakya Niti: विषारी लोकांपासून शत्रुत्व न वाढवता दूर राहण्याचे 6 छोटे धडे!

Chanakya Niti: विषारी लोकांपासून शत्रुत्व न वाढवता दूर राहण्याचे 6 छोटे धडे!

विषारी लोकांपासून शांतपणे दूर राहण्याचे चाणक्य नीतीचे 6 महत्त्वाचे जीवनधडे जाणून घ्या | Discover 6 important life lessons from Chanakya Niti on how to quietly stay away from toxic people

ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!