Chankya Niti: चाणक्य नीतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे 6 मार्ग

30 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

कमजोर किंवा गरजू व्यक्तींशी (वेटर, ड्रायव्हर, मदतनीस) ती व्यक्ती कशी वागते ते पाहा.  

अचानक पैसा किंवा अधिकार मिळाल्यावर त्या व्यक्तीचे वर्तन कसे बदलते ते निरीक्षण करा.  

तुमच्या संकटात किंवा अडचणीत ती व्यक्ती कशी साथ देते किंवा दूर राहते ते पाहा.  

पूर्ण स्वातंत्र्य दिल्यावर त्या व्यक्तीची नैसर्गिक कृती कशी असते त्याकडे लक्ष द्या.  

स्वार्थाशिवाय, काही मिळण्याची अपेक्षा नसताना ती व्यक्ती कशी वागते ते पहा.  

शब्दांपेक्षा कृती, विशेषतः रागात किंवा कठीण प्रसंगी ती व्यक्ती कशी वागते ते ओळखा.