Chanakya Niti: विषारी लोकांपासून शत्रुत्व न वाढवता दूर राहण्याचे 6 छोटे धडे!

29 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

त्यांच्याशी थेट वाद किंवा भांडण करू नका, फक्त शांतपणे अंतर ठेवा.

कमी बोला आणि वैयक्तिक गोष्टी कधीही सांगू नका.

प्रत्येक चिथावणीला उत्तर देऊ नका, मौन राखा.

मैत्री करण्याऐवजी फक्त गरजेपुरता व्यवहार ठेवा.

गोड बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, त्यांच्यापासून दूर राहा.

स्वतःची शक्ती आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, त्यांना दुर्लक्ष करा.