कोळंबी बनवताना या चुका टाळा! चव वाढवण्यासाठी खास टिप्स

28 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

कोळंबी नेहमी ताजी घ्या.

कोळंबीची शिरा काढून व्यवस्थित स्वच्छ करा.

कोळंबी जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ती कडक होते.

मसाले योग्य प्रमाणात लावून थोडा वेळ मॅरिनेट करा.

गरम तेलात किंवा तव्यावर झटपट शिजवा.

शिजवल्यानंतर लगेच गरम गरम सर्व्ह करा.