AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story 2: ‘द केरळ स्टोरी 2’ हा फक्त प्रचार की कटू सत्य? देशातील धर्मांतराचे आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

The Kerala Story 2 : बळजबरीने धर्मांतराचा मुद्दा अधोरेखित करणारा 'द केरळ स्टोरी 2' हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका होत आहे. परंतु धर्मांतराच्या आकडेवारीबद्दल फार क्वचित बोललं जातं. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

The Kerala Story 2: 'द केरळ स्टोरी 2' हा फक्त प्रचार की कटू सत्य? देशातील धर्मांतराचे आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
प्रतिकात्मक छायाचित्र (एआय जनरेटेड/ चॅट जीपीटी)Image Credit source: ChatGPT
| Updated on: Mar 01, 2026 | 10:16 AM
Share

विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. केरळमध्ये बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या मुद्द्यावर आधारित हा चित्रपट होता. आता सीक्वेलमध्ये केरळपासून ही कथा भारतातील इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुलींची कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि बळजबरीने त्यांचं धर्मांतर केलं जातं, याचं चित्रण यात करण्यात आलं आहे. परंतु प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निर्मात्यांना केरळ उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. एकीकडे निर्माते हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करत आहेत. तर काहीजण हा चित्रपट फक्त प्रचारकी आणि द्वेष पसरवण्याच्या हेतून बनवण्यात आल्याचा आरोप करत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी 2’ या दोन्ही चित्रपटांच्या वेळी बळजबरीने धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला. परंतु त्याच्या आकड्यांबद्दल फार क्वचित बोललं जातं. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...