AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

Mumbai | भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

| Updated on: May 30, 2026 | 2:02 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय आणि मंत्रालय परिसरात लागलेल्या बॅनर्समुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दुपारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्राजक्त तनपुरे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच कार्यक्रमात त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्मही दिला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत तनपुरे यांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घडामोडींना अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नसला तरी प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर हा पक्षप्रवेश झाला, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Published on: May 30, 2026 02:02 PM

Follow Us
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक