AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा? राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या हालचाली

भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा? राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या हालचाली

| Updated on: May 30, 2026 | 2:14 PM
Share

प्राजक्त तनपूरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

प्राजक्त तनपूरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

प्राजक्त तनपूरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आज ( 30 मे 2026 ) त्याच्या भाजप पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.

दरम्यान, सूत्रांकडून एक मोठी माहिती समोर आली आहे. प्राजक्त तानपूरे यांच्या भाजप प्रवेशामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, पक्षप्रवेशाच्या चर्चांदरम्यान प्राजक्त तनपूरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच काही सूत्रांच्या माहितीनुसार, प्राजक्त तनपूरे हे काही राजकीय दबावामुळे हा निर्णय घेत असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Published on: May 30, 2026 02:14 PM

Follow Us
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?