AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही आपटली, वाचा ताजे दर

Gold Rate Today : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढउतार सुरू आहेत. मात्र आज जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. सोन्याचे दर घसरले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 13, 2026 | 6:38 PM
Share
युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार होताना पहायला मिळत आहेत.  आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार होताना पहायला मिळत आहेत. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

1 / 5
जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गर्दी देखील पहायला मिळाली.

जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गर्दी देखील पहायला मिळाली.

2 / 5
दुसरीकडे चांदीच्या दरातही आज तब्बल 5 हजारांची घसरण पहायला मिळाली. जागतिक पातळीवरील तणावाचा परिणाम आज सराफा बाजारावर झाल्याचे पहायला मिळाले.

दुसरीकडे चांदीच्या दरातही आज तब्बल 5 हजारांची घसरण पहायला मिळाली. जागतिक पातळीवरील तणावाचा परिणाम आज सराफा बाजारावर झाल्याचे पहायला मिळाले.

3 / 5
आज सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची घसरण झाली. आज सोन्याचे दर जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर 1 लाख 63 हजार 255 रुपयांवर पोहचला.

आज सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची घसरण झाली. आज सोन्याचे दर जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर 1 लाख 63 हजार 255 रुपयांवर पोहचला.

4 / 5
जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरातही आज तब्बल 5 हजारांची घसरण पहायला मिळाली. आज एक किला चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपयांपर्यंत खाली आला.

जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरातही आज तब्बल 5 हजारांची घसरण पहायला मिळाली. आज एक किला चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपयांपर्यंत खाली आला.

5 / 5
Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!