AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा ‘शापित’ चित्रपट, जो रिलीज होण्यापूर्वीच दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे झाले निधन, बनवण्यासाठी लागली 23 वर्षे

बॉलिवूडमधील 40 वर्षांपूर्वीचा शापित चित्रपट. जो प्रदर्शित होण्यापूर्वीच दिग्दर्शकाचा झाला मृत्यू. त्यासोबत अभिनेत्याचा झाला निधन. तर एकजण अपघातानंतर बचावला. अखेर 23 वर्षानंतर चित्रपट प्रदर्शित झाला.

| Updated on: Mar 13, 2026 | 7:00 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट त्यांच्या यशामुळे प्रसिद्ध झाले तर काही चित्रपट वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे Love and God हा चित्रपट. हा चित्रपट हिंदी सिनेमातील सर्वात ‘शापित’ चित्रपटांपैकी एक मानला जातो.

1 / 6
कारण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन मोठ्या कलाकारांसह दिग्दर्शकाचाही मृत्यू झाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक K. Asif यांनी प्रसिद्ध प्रेमकथा लैला–मजनूवर आधारित भव्य चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटाचे नाव त्यांनी Love and God असे ठेवले.

2 / 6
मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे काम 1963 साली सुरू झाले. या चित्रपटात मजनूची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता गुरू दत्त यांची निवड करण्यात आली होती. चित्रपटाचे काही भाग शूटही झाले होते. मात्र अशातच ते घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या अचानक आणि रहस्यमय मृत्यूने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरून गेली.

3 / 6
काही वर्षांनंतर दिग्दर्शक K. Asif यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मजनूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेता संजीव कपूर यांना साइन केले. चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले. मात्र दुर्दैवाने दिग्दर्शक K. Asif यांचे निधन झाले. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा बंद पडला.

4 / 6
चित्रपटाशी संबंधित अनेक दुर्दैवी घटनांमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू झाली की हा चित्रपट ‘शापित’ आहे. या चित्रपटातील खलनायकाची भूमिका करणारे प्राण यांचाही एकदा अपघात झाला होता. सुदैवाने ते या अपघातातून बचावले.

5 / 6
तब्बल १५ वर्षांनी त्यांच्या पत्नीने हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. अखेर 1986 साली Love and God हा चित्रपट अपूर्ण अवस्थेत प्रदर्शित करण्यात आला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तो फ्लॉप ठरला.

6 / 6
Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!