सौंदर्य आणि फिटनेस क्वीन, फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण?

15 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आली आहे.

ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूपच हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे.