13 वर्षांनंतर 'फँड्री'मधील शालू कशी दिसते? नवीन लुकने वेधलं लक्ष

14 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

अशातच आता तिने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे