लाल रंगाच्या साडीत गौतमी पाटीलचा हटके अंदाज, फोटो व्हायरल

13 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

गौतमी पाटील तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

अशातच तिने तिचे लाल रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये गौतमी पाटील खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

लाल रंगाच्या साडीवर गौतमीने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.