सौंदर्यामध्ये ही अभिनेत्री देते बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर, फोटो पाहून...

13 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

सौंदर्य आणि फिटनेसने सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे साक्षी मलिक

नुकतेच तिने काही दिवसांपूर्वी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

इन्स्टाग्रामवर देखील तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.