Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक; तयारीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भाविकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन स्वच्छ पाणी पुरवठ्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच कुंभमेळ्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसवण्याबाबत उपाययोजना करण्यासही त्यांनी प्रशासनाला सांगितले. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.
Published on: Mar 13, 2026 07:06 PM
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...

