AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 20 मिनिटांचा बोल्ड चित्रपट, ज्यापुढे वेब सीरिज देखील आहेत फेल, Youtube वर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

2 तास 20 मिनिटांचा चित्रपट, ज्यामधील बोल्ड सीन पुढे वेब सीरिज फेल, YouTube कोट्यावधी लोकांनी पाहिला चित्रपट

| Updated on: Mar 13, 2026 | 3:33 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट, ज्यामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांना लावलं होत वेड. 23 वर्षीय तरुणीचा गावातील लोक घेतात गैरफायदा.  फ्रीमध्ये Youtube पाहू शकता चित्रपट.

1 / 6
सध्या अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. मात्र जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट त्याच्या कथानक आणि मांडणीमुळे तो विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटातील धाडसी विषय आणि काही बोल्ड सीन हे खूपच व्हायरल झाले होते.

2 / 6
हा चित्रपट प्रामुख्याने महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांवर आधारित आहे. मात्र त्यातील काही सीनमुळे आणि मांडणीमुळे हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांना पसंत पडला नाही. या चित्रपटाचे नाव आहे 'भौरी'.

3 / 6
भौरी हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून समाजातील काही कठोर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा 23 वर्षांच्या भौरी नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिचे लग्न तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या आणि आजारी असलेल्या पुरुषाशी लावले जाते.

4 / 6
भौरी अत्यंत सुंदर असल्यामुळे गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात. पती आजारी पडल्यानंतर गावातील काही प्रभावशाली लोक तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून चित्रपटात महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, सामाजिक बंधने, शोषण आणि आत्मनिर्णय यांसारखे महत्त्वाचे विषय दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

5 / 6
भौरी हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचा अंदाजे बजेट 1 ते 2 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. मात्र या चित्रपटाने अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपासच कमाई केली. मात्र, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच चित्रपटाला प्रचंड प्रेक्षक मिळाले.

6 / 6
Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी