AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीबाचं स्वप्न पूर्ण होणार, बाजारात आलीय इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावणार 468 किलोमीटर

आता सर्व सामान्य कुटुंबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ही कार चालवण्यासाठी अत्यंत किफायतशीर आहे.

गरीबाचं स्वप्न पूर्ण होणार, बाजारात आलीय इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावणार 468 किलोमीटर
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 23, 2026 | 3:18 PM
Share

Tata Punch EV : भारतातील आघाडीची वाहन तयार करणारी कंपनी Tata Motors ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक मायक्रो-SUV Tata Punch EV फेसलिफ्टची डिलिव्हरी देशात सुरू केली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च झालेल्या या अपडेटेड मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, जास्त रेंज आणि अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते. नवीन Tata Punch EV फेसलिफ्टच्या फ्रंट डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलमध्ये असलेली काळ्या रंगाची पट्टी काढून टाकून आता बॉडी कलर पॅनलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे कारचा लुक अधिक आधुनिक आणि ‘फ्युचरिस्टिक’ दिसत आहे. याशिवाय हेडलाइट्सची जागाही बदलण्यात आली आहे. नवीन कनेक्टेड DRLs मुळे या कारचा लुक Tata Nexon EV आणि Tata Harrier EV सारखा दिसत आहे.

दोन बॅटरीचे पर्याय

Tata Motors ने या कारमध्ये दोन वेगवेगळे बॅटरी पर्याय दिले आहेत. 30 kWh बॅटरी पॅक असणारी कार ही दोन शहरात वापरासाठी योग्य आहे. 40 kWh बॅटरी पॅक ही कार लांब प्रवासासाठी अधिक उपयुक्त आहे. कंपनीच्या दाव्यानुसार मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे 468 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. फास्ट चार्जिंगची सुविधा देखील यात आहे. 65 kW फास्ट चार्जर वापरल्यास ही कार फक्त 26 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.

फीचर्स आणि किंमत

कारच्या आतील भागातही अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. नवीन दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील. इल्यूमिनेटेड लोगो. याशिवाय ग्राहकांना व्हेंटिलेटेड सीट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे प्रीमियम फीचर्स देखील मिळतात.

सुरक्षेच्या दृष्टीनेही या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग्स. 360-डिग्री कॅमेरा. हिल होल्ड असिस्ट. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम. हे फीचर्स विशेषतः डोंगराळ भागात किंवा अवघड रस्त्यांवर गाडी चालवताना अधिक सुरक्षितता देतात.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड