AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारत नव्हे, या छोट्या देशात आहेत सर्वात जास्त नद्या

Country of River : भारतात असंख्य नद्या आहेत, भारतीय संस्कृतीत नद्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र एक असा छोटा देशा आहे, जो नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 13, 2026 | 10:16 PM
Share
सर्वात जास्त नद्या असलेला देश : बांग्लादेश हा सर्वात जास्त नद्या असलेला देश आहे. जिथे 50, 100 किंवा 200 नव्हे तर 700 पेक्षा जास्त नद्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या असल्यामुळे बांगलादेशला नद्यांचा देश असेही म्हटले जाते.

1 / 5
प्रमुख नद्या : बांगलादेशातील प्रमुख नद्यांमध्ये ब्रह्मपुत्र, रायडक, सुमा, गंगा, मेघना, कर्णफुली, तीस्ता, बंशी आणि अत्री या प्रमुख नद्यांचा समावेश आहे.  या नद्यांच्या अनेक उपनद्याही बांगलादेशमध्ये आहेत.

2 / 5
बांगलादेशमध्ये 57 आंतरराष्ट्रीय नद्या : बांगलादेशमध्ये 57 आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. यापैकी सुमारे 54 नद्या भारतातून आणि 3 नद्या म्यानमारमधून येतात. याची तुलना भारताशी केली तर भारतात लहान-मोठ्या मिळून सुमारे 200 नद्या आहेत.

3 / 5
भारत-बांगलादेश सीमा : भारत-बांगलादेश सीमा ही 4096.7 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा 1947 मध्ये स्थापन झाली आणि ती जगातील सर्वात लांब स्थलसीमांपैकी एक मानली जाते.

भारत-बांगलादेश सीमा : भारत-बांगलादेश सीमा ही 4096.7 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा 1947 मध्ये स्थापन झाली आणि ती जगातील सर्वात लांब स्थलसीमांपैकी एक मानली जाते.

4 / 5
बांगलादेश कधी स्वतंत्र झाला? : 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. यापूर्वी या प्रदेशाला पूर्व पाकिस्तान असे म्हटले जात होते. बाग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

5 / 5
Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!