Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
16 June 2026
Created By: Atul Kamble
झोपण्याच्या किती तास आधी
जेवण करावे ?
Created By: Atul Kamble
18 June 2026
चांगली झोप आणि उत्तम पचनासाठी योग्य वेळेत रात्रीचे जेवण करणे गरजेचे असते.
तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर लागलीच झोपणे ठीक नाही. जेवण पचनासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लागलीच झोपू नये
रात्री उशीरा जेवल्यानंतर लागलीच बिछान्यावर पडल्याने एसिडीटी आणि पोटात गॅसेसची समस्या होऊ शकते
त्यामुळे रात्रीचे जेवण लवकरात लवकर करणे उत्तम असते.
प्रोटीन जास्त असलेले जेवण आणि तेलकट तसेच तिखट जेवण पचायला जड असते. त्याला पचायला वेळ लागतो.
जेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे चालायला हवे त्यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते.
तज्ज्ञांच्या मते झोपण्याच्या दोन ते तीन तास जेवण खायला हवे.
ओट्स वा दलिया, डायबिटीजमध्ये काय खाणे उत्तम ?