Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
16 June 2026
Created By: Atul Kamble
ओट्स वा दलिया, डायबिटीजमध्ये काय खाणे उत्तम ?
Created By: Atul Kamble
18 June 2026
भारत ही डायबिटीजची जागतिक राजधानी झाली आहे. डायबिटीजमध्ये पथ्ये खूप पाळावी लागतात.
योग्य दिनश्चर्या आणि आहार असेल तर माणूस अधिककाळ आरोग्यदायी राहु शकतो.
डायबिटीजमध्ये योग्य नाश्ता ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतो
ओट्स आणि दलिया दोन्ही हेल्दी आणि पौष्टीक पर्याय मानले जातात.
ओट्समध्ये विरघळणारा फायबर ( बीटा-ग्लुकन ) भरपूर प्रमाणात आढळते.
दलिया देखील फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे चांगला स्रोत आहे.
दलिया दीर्घकाळापर्यंत पोट भरण्यास मदत करु शकतो.
साखरेचा वापर न करता आणि कमी तेलात तयार होणारे ओट्स किंवा दलिया अधिक फायदेशीर असतात.
बदाम मिल्क तयार करण्याची कृती स्टेप बाय स्टेप..पाहा