Created By: Atul Kamble
बदाम मिल्क तयार करण्याची कृती स्टेप बाय स्टेप..पाहा
Created By: Atul Kamble
16 June 2026
वेगन डाएट जर फॉलो करत असाल तर बदाम मिल्क डेअरीच्या दूधाला चांगला पर्याय आहे. यात प्रोटीन आणि गुड फॅट्सने भरपूर पोषण मिळते.
रात्रभर बदाम पाण्यात चांगले भिजवा, जर बदाम उकळले तर बेस्ट मिल्क तयार होऊ शकते.
बदामाच्या साली काढाव्यात. या सालीत टॅनिन असते. ज्यामुळे शरीराला व्हिटामिन्स ई आणि मॅग्नेशियमचे शोषण करते.
बदामाला मिक्सरमधून फिरवावे, त्यात पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवावी.
पातळ सुती कापडाने ही पेस्ट गाळावी आणि बस मग त्याचे दुध तयार होत.उरलेला बदामाचा चोथा वेगवेगळ्या पदार्थांत वापरु शकता.
बदाम मिल्कला तुम्ही चहा-कॉफीमध्ये टाकू शकता. किंवा मिल्क शेक बनवू शकता. ओट्स, कॉर्नफ्लेक्स आणि मुसली सोबत ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता.
समय रैनाच्या एका पोस्टने खळबळ, 'इंडियात गॉट लेटेंट 2' पुन्हा येणार ?