कोणते अन्नपदार्थ शरीरास एनर्जी देण्यासाठी मदत करतात

Created By: Atul Kamble

13 March 2026

 दिवसभर एक्टीव्हीटी करण्यासाठी शरीरास एनर्जीची गरज असते. योग्य अन्नपदार्थ खाल्ल्यास थकवा कमी होतो आणि दिवसभर ताजेतवाणे वाटते.

किडनी हा श ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जे हळूवार शरीरात एनर्जी रिलीज करतात. सकाळी नाश्त्यात ओट्स घेतल्यानंतर दिवसभर थकवा जाणवत नाही. रीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.

 केळात पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असल्याने लागलीच एनर्जी मिळते. नाश्त्यात स्मुदी म्हणून किंवा थेट खाऊ शकता.

अंडी प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा चांगला सोर्स आहेत. जे स्नायूंना मजबूती देते. आणि शरीरास बराच काळ एक्टीव्ह ठेवते.

बदाम, अक्रोड आणि सुर्यफुलांच्या बियात हेल्दी फॅट आणि प्रोटीन असते.हे हळूहळू एनर्जी रिलीज करते. भूकेवर नियंत्रण मिळवते

पालक, मेथी सारख्या पालेभाज्यात आयर्न आणि व्हिटामिन्स भरपूर असतात. यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढून शरीराला ताजेतवाने करुन एनर्जी देतात.

डाळी आणि बिन्समध्ये फायबर तसेच प्रोटीन असते. यामुळे बराच काळ पोट भरलेले रहाते. हळूहळू शरीरास एनर्जी मिळत रहाते.