भारतासाठी टी 20i मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, अभिषेक शर्मा या स्थानी

21  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहित शर्मा याने टीम इंडियाकडून खेळताना 159 टी 20i सामन्यांमध्ये 205 षटकार लगावले आहेत.

सूर्यकुमार यादव याने 100 टी 20i सामन्यांमध्ये  156 षटकार लगावले आहेत.

विराट कोहली याने 125 टी 20i सामन्यांमध्ये 124 षटकार लगावले आहेत.

हार्दिक पंड्या याने 125 टी 20i सामन्यांमध्ये 107 षटकार लगावले आहेत.

केएल राहुल याने 72 टी 20i सामन्यांमध्ये 99 षटकार लगावले आहेत.

अभिषेकने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20i मध्ये 8 षटकार लगावले आणि युवराजला मागे टाकलं.  अभिषेकने 34 टी 20i सामन्यांमध्ये 81 षटकार लगावलेत.

युवराज सिंह याने  टी 20i कारकीर्दीतील 58 सामन्यांमध्ये 74 षटकार लगावले आहेत.

तिलक वर्मा याने 40 टी 20i सामन्यांमध्ये 61 षटकार लगावले आहेत.