मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सचे मेन्स आणि वुमन्स असे दोन संघ आहेत. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात ही किमया साधली आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जिंकून विक्रम केला आहे.तर वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2023 आणि 2025 या पर्वात विजयाची चांगली आहे. मुंबई इंडियन्सचा दोन्ही लीग स्पर्धेत दबदबा राहिला आहे.
MI vs DC : मुंबईचा दणदणीत विजय, दिल्लीचा पहिल्या सामन्यात 50 धावांनी धुव्वा
WPL 2026 Mumbai Indians vs Delhi Capitals Women Match Result : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चौथ्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं आहेत. गतविजेत्या संघाने दिल्लीचा 50 धावांनी धुव्वा उडवला.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 11:36 pm
Harmanpreet Kaur : कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्या पराभवानंतर पेटली, 11 चेंडूत 50 धावा, दिल्ली विरुद्ध फायर खेळी
MIW vs DCW WPL 2026 : मुंबई इंडियन्स वूमन्स टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने दिल्ली कॅपिट्ल्सला तडाखा दाखवला आहे. हरमनप्रीतने चौथ्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात चाबूक खेळी साकारली.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 10:55 pm
WPL 2026, MI vs DC : मुंबईकडून पहिल्या पराभवानंतर टीममध्ये बदल, दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कुणाचा पत्ता कट?
WPL 2026 DC vs MI Toss Result and Playing 11 : दिल्ली कॅपिट्ल्सने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये टॉस जिंकून गतविजेत्या मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबई या सामन्यात एका बदलासह मैदानात उतरली आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 8:01 pm
WPL 2026: हरमनप्रीत कौरच्या मागे हात धुवून पडली ही खेळाडू, 3 महिन्यात दुसऱ्यांदा विजयाचा घास हिसकावला
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 3 गडी राखून पराभव केला. खरं तर हा सामना मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या काही षटकात या सामन्याचं चित्र आरसीबीच्या फलंदाजाने बदललं.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 10, 2026
- 4:17 pm
WPL 2026 : शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, मुंबईसमोर कुणाचं आव्हान?
Womens Premier League 2026 : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील दुसऱ्याच दिवशी डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घ्या या सामन्यांत कुणासमोर कुणाचं आव्हान असणार.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 2:18 am
Nadine de Klerk ने मॅच फिरवली, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर मात
WPL 2026 MI vs RCB 1st Match Result : स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमात सनसनाटी अशी सुरुवात केली आहे. आरसीबीने मुंबईवर मात करत या हंगामात विजयी सलामी दिली आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 12:40 am
MIW vs RCBW: 24 पैकी 19 चेंडू निर्धाव, आरसीबीच्या 6.2 फूट गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात केला कहर
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने मुंबईला 154 धावांवर रोखलं. या सामन्यात आरसीबीकडून नादीन डी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तसेच आणखी एक गोलंदाज प्रभावी ठरली. 4 षटकात म्हणजेच 24 पैकी 19 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 विकेट काढली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 9, 2026
- 10:28 pm
MI vs RCB : मुंबईला पहिल्याच सामन्यात झटका, स्टार खेळाडू आऊट, आरसीबीची बॅटिंग की बॉलिंग? पाहा प्लेइंग ईलेव्हन
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Women Toss : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला आहे.मुंबईची प्रमुख खेळाडू हॅली मॅथ्यूज हीला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तिच्या जागी युवा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 9, 2026
- 7:53 pm
WPL 2026: मुंबई वरचढ की आरसीबी सरस? दोघांपैकी एकमेकांसमोर कुणी जिंकलेत सर्वात जास्त सामने? जाणून घ्या
MI vs RCB WPL 2026: वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची आठवी वेळ असणार आहे. त्याआधी 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत कोणत्या संघाने विजय मिळवलाय? जाणून घ्या
- sanjay patil
- Updated on: Jan 9, 2026
- 7:02 pm