AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : वर्ल्ड कप विजयासह सूर्या भाऊचा जलवा, हिटमॅन रोहितला दे धक्का, मोठा रेकॉर्ड ब्रेक

Suryakumar Yadav T20Is Captaincy Record: सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून पहिल्याच झटक्यात टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा हा 42 वा टी 20i विजय ठरला. सूर्याने यासह रोहितचा महारेकॉर्ड मोडीत काढला.

| Updated on: Mar 09, 2026 | 1:36 PM
Share
टीम इंडियाने 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या ट्रॉफीवर मोहोर उमटवली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर 96 धावांनी मात केली. (Photo Credit : @JayShah X Account)

1 / 5
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तसेच इंडिया यासह सर्वाधिक 3 वेळा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पहिलीच टीम ठरली. (Photo Credit : Bcci X Account)

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तसेच इंडिया यासह सर्वाधिक 3 वेळा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पहिलीच टीम ठरली. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 5
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने यासह इतिहास घडवला. सूर्या रोहित शर्मा याला मागे टाकत जगात भारी ठरला. सूर्याने नंबर 1 कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. (Photo Credit : Bcci X Account)

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने यासह इतिहास घडवला. सूर्या रोहित शर्मा याला मागे टाकत जगात भारी ठरला. सूर्याने नंबर 1 कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 5
सूर्यकुमार यादव टी 20i क्रिकेटमध्ये (Full Member Team) सर्वाधिक विजयी टक्केवारी असणारा कर्णधार ठरला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 52 पैकी 42 सामने जिंकले आहेत. तर फक्त 8 सामन्यांतच भारताला पराभूत व्हावं लागलं. तर 2 सामन्याचा निकाल लागला नाही.

4 / 5
सूर्याची कर्णधार म्हणून 42 व्या टी 20i विजयासह विजयी टक्केवारी ही 80.77 अशी झाली आहे. सूर्याने यासह रोहितला मागे टाकलं. रोहितची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 80.65 इतकी होती.

सूर्याची कर्णधार म्हणून 42 व्या टी 20i विजयासह विजयी टक्केवारी ही 80.77 अशी झाली आहे. सूर्याने यासह रोहितला मागे टाकलं. रोहितची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 80.65 इतकी होती.

5 / 5
Follow Us
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...