31 ऑक्टोबर 2026
Created By: Sunil Late
अनेकांना गोड खाण्याची सवय असते. कोणत्याही पदार्थावर काहीही खाणे हे कधीकधी महागात पडू शकते.
चहावर गोड खाणे म्हणजे हार्ट अटॅकला आमंत्रण आहे का, असं अनेकदा म्हटलं जातं. पण यातल नेमकं तथ्य काय? याबद्दल जाणून घेऊयात.
चहामध्ये आधीच साखर असते. त्यामुळे त्याच्यासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर गोड खाल्ल्याने शरीरावर नक्कीच परिणाम होतात.
पण थेट हर्ट अटॅक येतो, हा दावा चुकीचा आहे. पण नियमितपणे अशीच सवय असेल तर नक्कीच हे धोकादायक ठरु शकतं.
एकाच वेळी साखर आणि रिफाइंड शुगरचं सेवन हे शुगर लेव्हल अचानक वाढवण्यासाठी कारणीभूत ठरु शकतं त्यातून धोकादायक स्थिती उद्भवू शकते.
टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा