दिवसागणिक वाढतंय शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

30 ऑक्टोबर  2026

शिल्पा शेट्टी बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.

आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

 वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे.

शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.