AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिस्की किंवा टकीला नव्हे तर हे हिरवे मद्य आहे सर्वात स्ट्राँग

Whiskey Vs Tequila Vs Absinthe: जर तुम्हाला वाटत असेल की व्हिस्की आणि टकीला याला स्ट्राँग दारु म्हणत असाल तर तुम्ही चुकत आहात. या दारुहून देखील एक दारु जास्त स्ट्राँग असते. कोणती ही दारु आहे हे पाहूयात...

| Updated on: Feb 10, 2026 | 12:06 AM
Share
व्हिस्की आणि टकीला या मद्याहूनही कोणते मद्य स्ट्राँग असते का ? जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर होय आहे. वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँड यांच्या मते एक अल्कोहोल ड्रींक अशी आहे जी व्हिस्की आणि टकीला हून जास्त नशा आणते. यात अल्कोहोलचे प्रमाणच ६० ते ७५ टक्के असते. या ड्रींकचे नाव एब्सिन ( Absinthe ) आहे. काय आहे मद्य ? (Pic: Pixabay)

1 / 5
किती वेगळी आहे एब्सिन ? ही एक वेगळ्या प्रकारचे मद्य असते. हीची चव हर्बल आणि स्पाईसी असते. कारण हिला बडी सौफ आणि नागदौना ( औषधी वनस्पती ) पासून तयार केले जाते. ही दिसायला इतर मद्याहून भिन्न असते. सर्वसाधारण मद्ये ही ब्राऊन किंवा पारदर्शक असतात.परंतू एब्सिनचा ( Absinthe ) रंग हिरवा असतो.  (Pic: Pixabay)

2 / 5
सोनल हॉलँड यांच्या मते ही दारु खूपच स्ट्राँग असल्याने यात पाणी किंवा शुगर क्युब टाकून प्यायले जाते. असे केल्याने ही थोडी सौम्य होते. या संपूर्ण प्रक्रियेला लाऊजिंग म्हणतात. (Pic: Pixabay)

सोनल हॉलँड यांच्या मते ही दारु खूपच स्ट्राँग असल्याने यात पाणी किंवा शुगर क्युब टाकून प्यायले जाते. असे केल्याने ही थोडी सौम्य होते. या संपूर्ण प्रक्रियेला लाऊजिंग म्हणतात. (Pic: Pixabay)

3 / 5
जर तुम्हाला वाटत असेल की व्हिस्की शिवाय कोणतेही दारु स्ट्राँग नाही तर ही चुक करु नका असे मद्य तज्ज्ञ सोनल हॉलँड म्हणतात. त्यामुळे कोणी ऑफर केली तर एब्सिन प्यायला तर ती खूपच चढू शकते. त्यामुळे सावध रहा. (Pic: Pixabay)

4 / 5
एब्सिन पिण्यापूर्वी दहा वेळा विचार करा, कारण या ड्रींकमध्ये ७५ टक्के अल्कोहोल असते. यामुळे यास पिण्यापूर्वी दहावेळा विचार करा. अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने ही स्ट्राँग असते. यामुळे ही व्हिस्कीहून वेगळी आहे. (Pic: Pixabay)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा