AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today : प्रेमाचे रुपांतर विवाहात होणार, प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी…वाचा 4 राशींचे राशीफळ!

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी बदलामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 15, 2026 | 10:27 PM
Share
Horoscope for 15 November 2025 : मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनुकूल काळ असून, एखाद्या प्रभावशाली महिलेचे सहकार्य फायदेशीर ठरेल. कठीण परिस्थितीत संयम राखून निर्णय घेतल्यास यश आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकते.

1 / 5
वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी बदलामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे आणि जवळच्या व्यक्तींशी बोलताना शब्द जपून वापरणे आवश्यक ठरेल.

2 / 5
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सोमवारचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. संततीची अपेक्षा असलेल्या जोडप्यांना कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळण्यासोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये यश आणि प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती मिळण्याचे संकेत आहेत.

3 / 5
कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन नात्याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जवळच्या महिलेची मदत मिळू शकते. व्यवसायातील अडथळे दूर होऊन रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ज्येष्ठ महिलेच्या मार्गदर्शनाचा फायदा होऊ शकतो, तर प्रेमसंबंधांचे रूपांतर विवाहात होण्याचेही संकेत आहेत.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी