मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज, बीचवर नादखुळा फोटोशूट

15 नोव्हेंबर 2026

Created By: Sunil Late

प्रसिद्ध मराठमोठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये केलं काम

बीचवर पोल्का डॉट्स बिकीनीमध्ये केलं फोटोशूट

फोटोंना दिलं 'पोल्का डॉट्स' असं साधं कॅप्शन

फोटोशूटमध्ये अनेक बोल्ड पोझ मिळाले ३२ हजार लाईक्स 

थेट बिकिनीही केली परिधान केली, उर्मिलाच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

सर्व फोटो साभार- उर्मिला निंबाळकर इन्स्टाग्राम