हैदराबादच्या मालकिणीनंतर आता केकेआरच्या स्टारची लगीनघाई, PM मोदींना निमंत्रण
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या खास सोहळ्यासाठी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कुटुंबासह मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेल्या रिंकूने त्यांना लग्नाची पत्रिका दिली. या भेटीचे खास फोटो सध्या समोर आले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
3.70 लाखाच्या या कारवर ग्राहक झाले फिदा, दुप्पट झाली विक्री
साडीत रश्मिका चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फुलून दिसतंय सौंदर्य
सोनाली बेंद्रेच्या विंटेज लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?
लाल रंगाचा क्लासी ड्रेस अन् माधुरी दीक्षितच्या घायाळ अदा
GK: कोणत्या प्राण्याचा मेंदू हा गुडघ्यामध्ये असतो?
