AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sumeet Raghavan : आम्हाला माफ कर राजा… सुमित राघवने त्याला गमावले, झाला भावूक

Sumeet Raghavan : अभिनेता सुमित राघवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राजा नावाच्या पाळीव श्वानाचे निधन झाल्याचे सांगितले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

| Updated on: Nov 15, 2026 | 1:15 PM
Share
मराठमोळा अभिनेता सुमित राघवन हा त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी विशेष ओळखला जातो. तो सामाजिक विषयांवर स्पष्टपणे बोलताना दिसतो. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. नुकताच सुमित राघवने आयुष्यातील एका सगळ्यात जवळच्या प्रिय जीवाला गमावले असल्याचे म्हटले आहे.

1 / 5
सुमित राघवनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुमितने पाळीव श्वान राजा त्याला सोडून गेल्याचे म्हटले आहे.

सुमित राघवनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुमितने पाळीव श्वान राजा त्याला सोडून गेल्याचे म्हटले आहे.

2 / 5
सुमितने राजाचा फोटो शेअर करत "आम्ही माफी मागतो. आम्हाला माफ कर. आम्ही सगळे प्रयत्न केले राजा, माय जान...." असे कॅप्शन दिले आहे. सुमितने राजासोबतच्या फोटोंचे एक रिल देखील शेअर केले आहे.

सुमितने राजाचा फोटो शेअर करत "आम्ही माफी मागतो. आम्हाला माफ कर. आम्ही सगळे प्रयत्न केले राजा, माय जान...." असे कॅप्शन दिले आहे. सुमितने राजासोबतच्या फोटोंचे एक रिल देखील शेअर केले आहे.

3 / 5
सुमितने या पोस्टमध्ये पुढे, "माझ्या मुला, माझ्या शिफू, आमच्या बाळा. अखेर तू मुक्त झालास. जे काही तू सहन करत होतास, त्या सगळ्या वेदनांमधून तू मुक्त झालास" असे म्हटले आहे.

सुमितने या पोस्टमध्ये पुढे, "माझ्या मुला, माझ्या शिफू, आमच्या बाळा. अखेर तू मुक्त झालास. जे काही तू सहन करत होतास, त्या सगळ्या वेदनांमधून तू मुक्त झालास" असे म्हटले आहे.

4 / 5
आज तू हे जग सोडून गेला असशील, पण आमच्या हृदयातून कधीच जाणार नाहीस. रन फ्री, माय स्वीट बॉय. आमचं प्रेम कायम तुझ्यासोबत आहे" असेही सुमितने पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकांनी सुमित राघवनच्या या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

5 / 5
Follow Us
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी