AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड कप विनर कॅप्टनचा साधेपणा, 65 कोटींचा मालक, थेट जमिनीवर बसून सूर्यकुमार यादव याने मारला मटणावर ताव, तो व्हिडीओ व्हायरल..

वर्ल्ड कप विनर कॅप्टन सूर्यकुमारचं साधेपणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ,65 कोटींचा मालक असतानाही थेट जमिनीवर बसून सूर्यकुमार यादव मटणावर ताव मारत आहे.

वर्ल्ड कप विनर कॅप्टनचा साधेपणा, 65 कोटींचा मालक, थेट जमिनीवर बसून सूर्यकुमार यादव याने मारला मटणावर ताव, तो व्हिडीओ व्हायरल..
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 1:07 PM
Share

भारताचा माजी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याचे मित्र एका घरात नॉनव्हेज पार्टीवर ताव मारताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये क्रिकेटपटू सरफराज खान देखील दिसत आहे.  या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.  सूर्याने मोठेपणा बाजून ठेवून जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतोय. 65 कोटींचा मालक असलेल्या सूर्यकुमार यादवचा साधेपणा अनेकांना आवडला आहे. सूर्यकुमार यादवचं चाहते, नेटकऱ्यांडून जोरदार कौतुक केलं जात आहे.

सूर्यकुमार या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, माझ्या बाजूला माणिक भाऊ बसले आहेत. त्यांनी आमच्यासाठी मटण बनवलं. दुसरे  भाऊ आमच्यासाठी गरम गरम भाकऱ्या बनवत आहेत. माणिक भाऊने आमच्यासाठी चवीष्ट मटण बनवलं आहे. अगदी घरच्यासारखं बनवलंय, अस्सल देसी,’. सूर्यकुमार सहित या नॉनव्हेज पार्टीत सरफराज खान देखील दिसत आहे.  एकीकडे सूर्यकुमार टीम इंडियात कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सूर्यासारखा सरफराज देखील टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरफराज खानने म्हटलं की, जेवण खूप चांगलं बनवलं आहे.  माझी बोलण्याची कोणतीच इच्छा नाही. बोलण्याऐवजी फक्त जेवण करावसं वाटत आहे. खूप खूप धन्यवाद’. सरफराज खाननंतर सूर्यकुमार यादवने देखील आभार मानले.  अनेकांनी दोन्ही क्रिकेटपटूंच्या साधेपणाचं कौतुक केलंय.

हैदराबादविरोधात मुंबईच्या सूर्यकुमारची जबरदस्त खेळी 

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 खेळत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव हा मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. सूर्यकुमार हा मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. त्याने हैदराबादच्या विरोधात जोरदार फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत 60 धावा ठोकल्या. सूर्याने या सामन्यात 15 दिवसांत अर्धशतक पूर्ण केलं. मुशीर खान यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादव आणि मुशीर खानने तिसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 65 धावांची भागिदारी करत संघाला विजयी केलं.

Follow Us
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी