AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamlesh Sawant : तोंडावर थुंकेल तुझ्या; ‘दृश्यम’ फेम गायतोंडेला पाहताच महिलांचा चढायचा पारा, नेमकं काय झालं?

Kamlesh Sawant : अभिनेते कमलेश सावंत यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आहे. पण 'दृश्यम' सिनेमातील 'गायतोंडे' भूमिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अशात एका मुलाखतीत सावंत यांनी मोठा खुलासा केला, त्यांना पहिल्यानंतर महिलांचा पारा चढायचा, तेव्हा नेमकं काय झालं जाणून घ्या...

| Updated on: Nov 15, 2026 | 12:43 PM
Share
अभिनेते कमलेश सावंत यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत 'दृश्यम' सिनेमामुळे प्रचंड वाढ वाढ झाली. सिनेमात त्यांनी पोलीस अधिकारी गायतोंडे ही भूमिका साकारली आणि चाहत्यांनी त्यांना डोक्यावर  घेतलं. आता पण त्यांनी जे सांगितलं ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

1 / 5
मुलाखतीत कमेलश म्हणालेले, 'त्या ठिकाणी ज्या महिला उभ्या आहेत ना, त्यांनी तुमच्यासाठी एकम मेसेज पाठवला आहे. 'त्या नीच माणसाच्या समोर आम्हाला यायचं नाही. पण त्याला सांगा 'नाईस परफॉर्मन्स...' तर मी म्हणालो 'हा धन्यनवाद...'

2 / 5
कमलेश  असं देखील म्हणाले होते की, त्यानंतर एक महिला मोठी डेअरिंग करत आली आणि म्हणाली, 'तुझ्या तोंडावर थुंकण्याची इच्छा होते. पण चांगलं काम केलं... तिला पण मी धन्यवाद म्हणालो. त्यानंतर दुसऱ्या बाईने डेअरिंग केली, 'चपलेने मारण्याची इच्छा होते तुला... पण चांगलं काम केलं... तिला पण मी धन्यवाद म्हणालो.

3 / 5
पुढे कमलेश  म्हणाले, 'पण कोणीच माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभं राहत नव्हतं. बायका नाही फोटो काढायच्या माझ्यासोबत... तोंडावर अपमान करुन जायच्या...', असं देखील कमलेश म्हणाले.

पुढे कमलेश म्हणाले, 'पण कोणीच माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभं राहत नव्हतं. बायका नाही फोटो काढायच्या माझ्यासोबत... तोंडावर अपमान करुन जायच्या...', असं देखील कमलेश म्हणाले.

4 / 5
 कमलेश सावंत यांना त्यांच्या अभिनयासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ‘झाला बोभाटा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आजही पुरस्काराची बाहुली त्यांनी घरात जपून ठेवली आहे.

कमलेश सावंत यांना त्यांच्या अभिनयासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ‘झाला बोभाटा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आजही पुरस्काराची बाहुली त्यांनी घरात जपून ठेवली आहे.

5 / 5
Follow Us
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती