AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओच्या कोट्यवधी ग्राहकांचं टेन्शन मिटलं, या स्वस्त प्लॅनमध्ये 18 महिन्यांसाठी ही सेवा फ्री

Jio Recharge : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. अशातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांनी मोठी गुड न्यूज दिली आहे. कंपनीचा एका असा रिचार्ज प्लॅन आहे ज्यात एक महत्त्वाची सेवा 18 महिन्यांसाठी फ्री दिली जात आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 19, 2026 | 3:26 PM
Share
प्लॅनची किंमत: रिलायन्स जिओचा हा स्वस्त आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅन 889 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची दीर्घकालीन वैधता मिळते.

प्लॅनची किंमत: रिलायन्स जिओचा हा स्वस्त आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅन 889 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची दीर्घकालीन वैधता मिळते.

1 / 5
डेटा सुविधा: या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. अशा प्रकारे संपूर्ण 84 दिवसांसाठी एकूण 126 GB डेटा दिला जातो.

डेटा सुविधा: या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. अशा प्रकारे संपूर्ण 84 दिवसांसाठी एकूण 126 GB डेटा दिला जातो.

2 / 5
कॉलिंग आणि एसएमएस: या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित (Unlimited) फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस पाठवता येतात.

कॉलिंग आणि एसएमएस: या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित (Unlimited) फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस पाठवता येतात.

3 / 5
गूगल जेमिनी प्रो सबस्क्रिप्शन: या प्लॅनचे एक विशेष आकर्षण म्हणजे यामध्ये 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन फ्रीममध्ये दिले जाते.

गूगल जेमिनी प्रो सबस्क्रिप्शन: या प्लॅनचे एक विशेष आकर्षण म्हणजे यामध्ये 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन फ्रीममध्ये दिले जाते.

4 / 5
इतर फायदे: वरील फायद्यांशिवाय ग्राहकांना 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) आणि जिओ टीव्ही (JioTV) चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

इतर फायदे: वरील फायद्यांशिवाय ग्राहकांना 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) आणि जिओ टीव्ही (JioTV) चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

5 / 5
Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर