AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या आवाजतलं सदाबाहार गाणं! मुंबई लोकलमध्ये सहज येतं ऐकू, 60 वर्षांनंतरही… ओळखलं का?

आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांच्या आवाजातील एक 60 वर्षांपूर्वीचं गाणं आजही लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, हे गाणं मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भिकाऱ्यांकडून गायले जात असे. गरिबांच्या वेदना मांडणाऱ्या या गाण्याची चर्चा पुन्हा एकदा होत आहे.

| Updated on: Nov 07, 2026 | 8:45 PM
Share
गरीबों की सुनो हे गाणं 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दस लाख' चित्रपटातील आहे. आशा भोसले यांनी हे गाणं मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलं आहे. आजही या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळते.

गरीबों की सुनो हे गाणं 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दस लाख' चित्रपटातील आहे. आशा भोसले यांनी हे गाणं मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलं आहे. आजही या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळते.

1 / 5
या गाण्यातून गरीब आणि गरजू लोकांच्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत. गरिबांना मदत करण्याचा आणि त्यांच्या वेदना समजून घेण्याचा संदेश गाण्यातून दिला आहे. विशेषतः लहान मुलांच्या भुकेची व्यथा यात व्यक्त केली आहे.

2 / 5
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे गाणं भिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गायले जात असे. गरीब व्यक्ती श्रीमंतांना आशीर्वाद देत असल्याचं चित्र या गाण्याशी जोडलं गेलं आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे गाणं भिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गायले जात असे. गरीब व्यक्ती श्रीमंतांना आशीर्वाद देत असल्याचं चित्र या गाण्याशी जोडलं गेलं आहे.

3 / 5
'दस लाख' चित्रपटातील हे गाणं संजय खान आणि बबिता कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. रवि यांनी गाण्याला संगीत दिलं असून प्रेम धवन यांनी त्याचे बोल लिहिले आहेत.

'दस लाख' चित्रपटातील हे गाणं संजय खान आणि बबिता कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. रवि यांनी गाण्याला संगीत दिलं असून प्रेम धवन यांनी त्याचे बोल लिहिले आहेत.

4 / 5
आशा भोसले यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'चुरा लिया है तुमने', 'दम मारो दम', 'ओ मेरे सोना रे' आणि 'पिया तू अब तो आजा' यांचा समावेश होतो. त्यांच्या आवाजातील ही गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

आशा भोसले यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'चुरा लिया है तुमने', 'दम मारो दम', 'ओ मेरे सोना रे' आणि 'पिया तू अब तो आजा' यांचा समावेश होतो. त्यांच्या आवाजातील ही गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?