02 नोव्हेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
अशातच आता तिने मरुन रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.