AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday : आधी परदेशात एकत्र सुट्टी, आता दिवाळी पार्टीतही सोबत; अनन्याने बॉयफ्रेंडसोबत शेअर केले ‘ते’ फोटोज

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे आणि अभिनेता अक्षय कुमार याचा मुलगा आरव भाटिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आधी एकत्र सुट्टी एन्जॉय केली आणि आता दिवाळीत पार्टीत एकत्र दिसल्याने त्यांच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत

Ananya Panday : आधी परदेशात एकत्र सुट्टी, आता दिवाळी पार्टीतही सोबत; अनन्याने बॉयफ्रेंडसोबत शेअर केले 'ते' फोटोज
annya with aarav bhatia
| Updated on: Nov 07, 2026 | 8:12 PM
Share

अनन्या पांडे आणि अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. निमित्त ठरलं आहे ते मनिष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीचं.मनीष मल्होत्राच्या पार्टीत दोघांच एकत्र दिसणं आणि अनन्याने आरवसोबतचा फोटो शेअर करत दिलेलं खास कॅप्शन. या फोटोमध्ये तिने आरवसाठी ‘माय हॉर्ट’ असं लिहीलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत.

6 नोव्हेंबरला मनीष मल्होत्रा यांच्या मुंबईतील घरी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. अनन्या पांडे आणि आरव भाटिया हे देखील या सोहळ्यात एकत्र दिसले. अनन्याने आरवसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर तिने ‘माय हार्ट’ असं कॅप्शन दिलं. दोघेही एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, दिवाळी पार्टीच्या आधीही अनन्या आणि आरव परदेशात एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. अनन्याने त्याच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्यामुळे पार्टीतील फोटो आणि कॅप्शन समोर आल्यानंतकर या चर्चांना उधाण आले आहे. काही नेटकऱ्यांनी अनन्या आरवला डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अनन्या आरवपेक्षा 4 वर्षाने मोठी आहे. अनन्याचे वडील चंकी पांडे आणि अक्षय कुमार हे चित्रपटसृष्टीतील जुने आणि खास मित्र आहेत.

दरम्यान, अनन्या पांडेचं नाव यापूर्वी परदेशी मॉडेल वॉकर ब्लँकोसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नव्हतं. पण त्याचं ब्रेकअप झाल्याचीही बातमी समोर आली होती.

आता आरवसोबतच्या फोटोमुळे अनन्याच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र अनन्या आरवला डेट करत आहे, असे दोघांनी अद्याप जाहीर केलेले नाही.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?