ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं मोठं विधान
सध्या राज्याभरात विधान परिषद निवडणुकीचे वारं वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना बुधवारी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसदेखील उमेदवार देईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीतील या मतभेदानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘स्वतः लढायची वेळ येते तेव्हा दुसऱ्या कोणाला पुढे करतात,’ असं म्हणत टीका केली, तर भाजप नेते किरीट सोमैया यांनी ‘ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प होता, पण संधी मिळाली नाही,’ असा टोला लगावला आहे. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, अखेर विधान परिषदेचा प्रश्न विचारता त्यांनी एका ओळीत उत्तर दिलं.
Published on: Apr 30, 2026 05:33 PM
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...