Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…
दिवसेंदिवस राज्यभरात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात, तर काही इतर लोकांच्या चुकीमुळे बळी जातात. अलीकडेच विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे
दिवसेंदिवस राज्यभरात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात, तर काही इतर लोकांच्या चुकीमुळे बळी जातात. अलीकडेच विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. अपघाताचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. या पुलावर बंदी असतानाही वाहनांची वर्दळ होत होती. याच वेळी टँकरचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
विरार पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या गाड्यांना बंदी असतानाही बेजबाबदार चालक फाटकातून जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अनेक वेळी वाहनांचे नुकसान होते. वाहतूकही खोळंबते. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 30, 2026 05:56 PM
Follow Us
Latest Videos
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक

