सदा सरवणकर यांच्या लेकाच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? लेकाची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याने प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारीशी लग्न केले आहे. आता त्यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
