16 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
अशातच आता तिने नवरात्रीनिमित्त हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
हे फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये ऊर्मिला कानेटकर खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.