6 DEC 2025
WhatsApp चालवताना त्याच्या सर्व फिचर्सची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
WhatsApp वर असलेले मीडिया व्हीजिबिलीटी फिचर स्टोरेज फूलचे कारण बनू शकते.
या फिचरने व्हॉट्सअपवर येणारे फोटो आणि व्हिडीओ स्वत:हून डाऊनलोड होतात. त्याने स्टोरेज लवकर भरते.
स्टोरेज वाचवायचे असेल तर व्हॉट्सअपवर मीडिया व्हीजिबिलीटी फिचरला बंद करायला हवे
व्हॉट्सएप सेटींग खोला आणि चॅट्स ऑप्शनमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी फिचरवर जा, येथे तुम्ही या फिचरला बंद करु शकता.
या व्हाट्सऐप फिचरला इंडीव्युजअल चॅटकरीता देखील बंद करता येते.
त्या चॅटला ओपन करा ज्यात बदल करायचा आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर टॅप करा आणि मीडिया व्हीजिबिलिटी सेटींगला ऑफ करा.